पाणी (उपयोग आणि बचत)
पाणी (उपयोग आणि बचत)
पाणी हे माणसासाठी जीवन आहे. आपण पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि वस्तू स्वच्छ करण्यासाठी करतो. शेतकरी धान्य पिकवायला पाण्यावर अवलंबून असतो.
आपण पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पावसाचे पाणी साठवून त्याचा उपयोग केला पाहिजे. पाण्यात प्लास्टिक व इतर कचरा नाही टाकला पाहिजे.
Comments
Post a Comment