झाड - आपला मित्र
झाड आपल्याला ऑक्सिजन देते. झाडापासून आपल्याला फळे, फुले आणि अन्न मिळते. झाडाच्या लाकडापासून विविध वस्तू बनविल्या जातात. काही झाडांचा उपयोग औषध बनविण्यासाठी होतो. आपण झाडांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना नियमित पाणी दिले पाहिजे.

Comments
Post a Comment