माझा एक मित्र  नेहमी पर्रिकरांच्या साध्या  वागणुकीचे, नियम पाळण्याचे आणि रांगेत उभे राहण्याचे कौतुक करायचा....परवा फूटपाथ वर गाडी चढवताना धडपडला तो.  

Comments

Popular posts from this blog

marathi article - the serpent's revenge book review

Shivjayanti Speech 2026